बेबी केयर किट पात्र लाभार्थीना वाटप

0

 मनमाड प्रतिनिधी -बालविकास प्रकल्प नासिक नागरी 2 मनमाड़ विभाग आंगनवाड़ी क्र.67 आंगनवाड़ी सेविका श्रीमती अन्नपूर्णा अडसूळे यांनी शासना कडून प्राप्त झालेले बेबी केयर किट नुकत्याच प्रसूती झालेल्या स्तनदा माता सोनाली अमित देवळे यांना रुग्णालयात जाऊन दिले,ह्यावेळी बाळ व माता दोन्ही सुरक्षित असल्याची प्रत्यक्ष भेट देऊन विचारणा केली, व मातेला निव्वळ स्तनपान विषयी, स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले.या वेळी बाळाच्या आई वडिल यांचे प्रकल्पा कडून अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here