डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार

0

 मनमाड -ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन कारखाना शाखा आति.मंडल तर्फे आज 1जुलै डॉक्टर दिवस च्या निमीत्ताने मनमाड येथील उपविभागीय रेल्वे दवाखाना चे विभाग प्रमुख डॉ.क्षत्रीय व त्याचे सहाकरी स्टॉप यांच्या सत्कार आयु.सतिशभाउ केदारे (आति.झोनल सचिव)व विजय गेडाम मनमाड़ कारखाना कोषाध्यक्ष यांचे हस्ते करण्यातआला.या वेळी प्रवीण आहिरे (सचिव, कारखाना शाखा),विजय गेडाम (खजिनदार,कारखाना शाखा),रमेश पगारे (आति. सचिव) दीपक सांगळे आदी उपस्थित मान्यवर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here