भैयासाहेब देसले यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार

0

मनमाड ( प्रतिनिधी – सतीशसिंह परदेशी ) चाळीसगाव येथील भैयासाहेब शिवराम देसले यांनी भारत मातेची 18 वर्षे सेवा करुन सुखरुप आपल्या घरी परतले. त्या निमित्ताने जय जवान ग्रुप राष्ट्रीय माजी सैनिक संस्था महाराष्ट्र, महाराष्ट्र रक्षक ग्रुप महाराष्ट्र राज्य, देश भक्त नागरिक पार्टी, राणाजी अंँबूलंन्स, सेंटर रिझर्व पोलिस ग्रुप
यांच्या वतीने त्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले, ह्या वेळेस मान्यवरांनी उपस्थिती लावली आबासाहेब गरूड माजी सैनिक उप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तात्यासो विकास देवरे ( माजी सैनिक जळगाव जिल्हा अध्यक्ष) महाराष्ट्र रक्षक ग्रुपचे दमदार कार्यकर्ते सुनिल दादा राजपूत एन. डि. आर. एफ तुषारसिंग राजपूत वाडे सोनू बापू महाजन बि. एस. एफ देवासाहेब राजपूत, गोगूल पाटील, डोंन प्रींप्री, प्रविण दादा, हेमंत दादा यांनी प्रमुख उपस्थिती लावली तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here