आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मनमाड येथील चर्च ला दीड कोटी निधी मंजूर,

0

मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मनमाड येथील चर्च ला संरक्षण भिंत व सुशोभीकरण करण्यासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्या कामाची पाहणी करण्यासाठी केले असताना संत बार्णबा चर्च,बेथल चर्च, संत झेवियर चर्च यांच्या फादर यांच्याशी कामा संबंधित चर्चा करताना युवासेना जिल्हाप्रमुख फरहान(दादा) खान, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील,मिलिंद पाथरकर,दिलीप सूर्यवंशी, मुकुंद झालटे, लोकेश साबळे, ऋषी आव्हाड, अमोल काळे, निलेश सपकाळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here