आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून मनमाड शहरातील नागरिकांना शासकीय सुविधा उपलब्ध

0

मनमाड :आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून मनमाड शहरातील नागरिकांना शासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून प्रत्येक प्रभागात आमदार कार्यालयाची निर्मिती करण्याचे आयोजिले आहे. त्याचप्रमाणे प्रभाग 13,14,15 व 8 या प्रभागातील नागरिकांसाठी आमदार कार्यालयाचे उद्घाटना मा.आमदार राजेंद्र देशमुख, शिवसेना सहसंपर्कप्रमुख अल्ताफ खान, मा.नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी आसिफ शेख,पिंटू शिरसाठ,अमिन पटेल,पिंटू वाघ, सुभाष माळवतकर, सतीष केदारे, आजू शेख, दिनेश घुगे, लोकेश साबळे, मुकूंद झाल्टे, मिलिंद पाथरकर,बापू वाघ, संतोष सानप, संदीप पाटील, बाबा पठाण, ऋषिकांत आव्हाड, धनंजय दरगुडे, साहिल आव्हाड, सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी, अजय धात्रक, सचिन दरगुडे, राकेश ताठे, अमनसिंग हॅप्पी,शैलेश जाधव सर धनंजय आव्हाड भाऊ सांगळे चेतन साबळे संतोष ताठे संतोष सांगळे योगेश आव्हाड अमोल अहिरे बाबू भाई मिर्झा प्रमोद डमरे गणेश विसपुते हर्षल कातकडे संदेश अहिरे विलियम नागीलकर बाबा शेख विनोद घोडके मोहन अहिरे संजय आठवले मोहन कातकडे संतोष भाऊ कातकडे मनीष कातकडे बाळकृष्ण कातकडे मंगेश सानप अंकुश घुगे रितेश अहिरे मोहित साळुंखे सतीश आव्हाड रितेश अडांगळे सुनील ताठे सुनील अहिरे छोटू देठे राजू गवळी राहुल ताठे अनिल अहिरे सागर गरुड राहुल शिंदे प्रेमदीप खडताळे कैलास गोसावी दिनेश उबाळे विशाल लोंढे अगस्तीन भाकरे पिंटू केदारे श्रीकांत कातकडे कैलास डमरे दुर्गाचिलम मुदलियार नितीन कातकडे सुरेश कातकडे शुभम कातकडे निशांत उगलमुगले विकी गाडे सतीश भुरे नागेश भालेराव, महिला आघाडीचा विधानसभा संघटक पुजा छाजेड, शहर संघटक जयश्री ताठे, छाया कातकडे, मुस्कान शेख तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here