आमदार निधीतून शिंगी हॉस्पिटल ते गजानन आपारमेंट 15 लक्षचा काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण

0

मनमाड : मनमाड सिद्धिविनायक मंदिर, शिंगी हॉस्पिटल जवळ आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या आमदार निधीतून शिंगी हॉस्पिटल ते गजानन आपारमेंट 15 लक्षचा काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण सोहळा युवासेना जिल्हाप्रमुख फरहान(दादा) खान व डॉ.प्रवीण शिगी यांच्या शुभहस्ते संपन्न.
त्या प्रसंगी , शिवसेना सहसंपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान, उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहरअधिकारी आसिफ शेख, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, अशोक शिंगी, पुंजाराम वनवे, प्रकाश चावरिया,अशोक(मामू) सानप, मिलिंद उबाळे, राजू व्यवहारे, पिंटू वाघ, लाला नागरे, विशाल सुरवासे, संदीप पाटील, तमिझ पठाण, शाहिद शेख, सागर आव्हाड, मनू शेख, प्रितम गायकवाड, निलेश ताठे, स्वराज देशमुख, सचिन छाजेड, किरण आहेर, अतिक शेख, हरीश केकान, दीपक चित्ते, सागर खरे, समाधान आहेर, अस्मित निकम, समीर शेख, सागर पळसकर, निलेश व्यवहारे व शिवसेना, युवासेना पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here