Home Breaking News लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मनमाड येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मनमाड येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन

0

मनमाड : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मनमाड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख फरहान(दादा) खान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी आसिफ शेख,आझाद पठाण, पिंटू वाघ, आप्पा आंधळे, लाला नागरे, लक्ष्मण थोरात, बाबुराव जगधने, बाळासाहेब आंधळे, शशीभाऊ सोनवणे, सुभाष माळवतकर, मुकूंद झाल्टे, दादा घुगे, दिनेश घुगे, दादा पवार,अनिल पवार, स्वराज देशमुख, मनू शेख,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here