प्रहार अपंग क्रांती आंदोलन मनमाड शहरा तर्फे साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन

0

मनमाड – प्रहार अपंग क्रांती आंदोलन मनमाड शहरा तर्फे साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करतांना जिल्हा संपर्कप्रमुख हिरामण मनोहर, शहर अध्यक्ष जाफर शहा,सुरेश गांगुर्डे, सारिका पगारे व प्रहार सैनिक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here