
मनमाड -स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष/ युथ रिपब्लिकन ,मनमाड शहर शाखा मनमाड,जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भिमराव..
माजी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते या काहिली यांसारख्या असंख्य पोवाड्याच्या माध्यमातून तसेच आपल्या धारदार लेखणीतून पिडीत शोषित्यांच्या व्यथा मांडणारे जेष्ठ साहित्यिक लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे_ यांची १०० वी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच तमाम जनतेस हार्दिक शुभेच्छा ,स्वारीप पक्षाच्या वतीने जयंती मनमाड मध्यवर्तीय संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली व प्रमुख उपस्थीत होते मा.गणेशभाऊ धात्रक,मा.गंगादादा त्रिभुवन,मा.संतोषभाऊ बळीद,मा.मयुरभाऊ बोरसे,मा.पिंटुमामा कटारे,मा.संजयजी कटारीया,मा.नगरसेवक विजुभाऊ मिश्रा,मा.भाऊ पाटील, उपस्थीत होते.व सर्वांच्या हास्ते आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच पूजन करून पुष्पहार अर्पन केले. स्वारीप जिल्हा नेते मा.बाळासाहेब जगताप यांनी दोन शब्द व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या वेळी पक्षाचे
मा.विनयजी गरूड,मा.राजाभाऊ गायकवाड,मा.संजयजी भालेराव मा.तौफिखभाई खान,मा.आमोल भोसले,महीला आघाडीच्या मा.सिमाताई वानखेडे,
मा.मा.सुनिलभाऊ गरूड, मा.मनेकर बाबूजी,
मा.भगवान भोसले मा.दिपक धिवर,मा.अविनाश चोपडे,मा.भागवत मोरे,मा.आनंदाभाऊ गरूड,मा.कैलास पगारे,मा.ईश्वरभाई संसारे मा.सागर बोरगे, मा.सागर संसारे,मा.निलेश मानेकर,मा.विश्णू पवार,मा.विजय पगारे,मा.मुकेश थोरात,मा.अकिबभाई,पठान मा.वाल्मिक जाधव,मा.सचिन संसारे मा.संतोष भालेराव,आधि कार्यकरते उपस्थित होते,
