श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड तर्फे त्यांना समीर कुलकर्णी शिवाजीनगर नंबर एक यांच्या निवासस्थानी अभिवादन

0

मनमाड -युगपुरुष ,लेखक, पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी ,संपादक, असे अनेकविध अष्टपैलू व्यक्तिमत्व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज 100 वी पुण्यतिथी म्हणजेच स्मृतीशताब्दी त्यानिमित्ताने त्यांना आज दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड तर्फे त्यांना समीर कुलकर्णी शिवाजीनगर नंबर एक यांच्या निवासस्थानी अभिवादन करण्यात आले यावेळी श्री भगवान परशुराम व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस श्री प्रकाश कुलकर्णी यांनी पुष्पहार अर्पण केला दिपप्रज्वलन श्री समीर कुलकर्णी यांनी केले यावेळी श्री आनंद काकडे , श्री हर्षल कुलकर्णी , श्री सुनील केळकर ,ची सौरभ देशपांडे , ची युवराज बळेल, सौ चैताली कुलकर्णी, सौ शीला कुलकर्णी, ची मुक्ता कुलकर्णी, ची मनस्वी कुलकर्णी उपस्थित होते सर्व बांधवांनी मास्क व सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून त्यांना अभिवादन केले.*

🙏🏻 *आपले नम्र* 🙏🏻
*श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड*🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here