मनमाड शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक कार्यामध्ये ठसा उमटवणारे सतीश परदेशी यांनी पत्रकारिता करीत असताना याच माध्यमातून मनमाड शहराच्या मध्यभागी मनमाड शिर्डी रोडवर असलेल्या नगीना कॉम्प्लेस शेजारी सतीश परदेशी संपर्क कार्यालयचा शुभारंभ आज जेष्ठ पत्रकार व कामगार नेते बळवंतराव आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला
या प्रसंगी उस्पस्तीत होते या कार्यक्रमाच्या सुरवातीला दलित साहित्यिक आणाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच शुभेच्छा देण्यासाठी मनमाड गुरुद्वारा चे प्रबंधक बाबा रणजित सिंग व गुरदिप सिंग यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या याप्रसंगी
शिवसेना गटनेते गणेश धात्रक जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद माजी जिल्हा प्रमुख अल्ताफ बाबा खान शहर प्रमुख मयूर बोरसे सुनील पाटील गंगाधर त्रिभुवन संतोष बाकलीवाल संजय कटारिया राजेंद्र भाबड महेंद्र गरुड धीरज परदेशी रामदास पगारे पत्रकार संदीप देशपांडे रमाकांत मंत्री नगरसेवक विजय मिश्रा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे देविदास मार्कंड राकेश मिसर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीख राजेंद्र धिंगाणा सुशील मंडोलिया अमोल औटी सचिन कांबळे
संजय भालेराव अमोल भोसले बाळासाहेब जगताप भगवान भोसले आदींसह मनमाड शहर पत्रकार संघ रजी चे सर्व पदाधिकारी आणि शहरातील सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक स्तरातून या कार्यालयाला विविध मान्यवरांनी भेट देऊन सदिच्छा दिल्या