रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी गुणवंत नागटिळे यांची नियुक्ती

0

नाशिक : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कामगार आघाडीच्या प्रदेशध्यक्षपदी गुणवंत नागटिळे यांची नियुक्ती करण्यात आली गुणवंत नागटिळे हे गेली 25 वर्ष रिपब्लिकन पक्षात सक्रिय आहेत एक नेता एक पक्ष एक झेंडा या तत्त्वानुसार केली 25 वर्ष रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत 2014 रोजी त्यांना प्रथम कोल्हापूर कामगार आघाडीच्या कोल्हापूर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली त्यानंतर 2019 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडी (ट्रेड युनियन )खाली नोंदणी कृत करून त्याचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पद त्यांनी गेली आठ वर्ष समर्थपणे केलेले कामगार आघाडीच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना न्याय देण्याचे काम केले गुणवंत नागटिळे यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांनी ही नियुक्ती केली .सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बारा जिल्ह्यात कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष कार्यरत आसुन येथून पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्रात कामगार आघाडीचे व्यापक स्वरूपात काम करणार असून कामगार आघाडीची संपूर्ण महाराष्ट्रातील प्रदेश / जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे व रिपब्लिकन पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे नुतन प्रदेशाध्यक्ष गुणवंत नागटिळे यांनी सांगितले

नामदार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने व रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली
5 /10 /2025 रोजी लोणावळा येथे कामगार आघाडीचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला होता . सदर मेळाव्याला कामगार आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी स्वतः उपस्थित राहून व लेखी पत्र देऊन गुणवंत नागटिळे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला सहमती दिली त्यानंतर प्रदेश सचिव सुर्यकांत वाघमारे साहेब यांनी गुणवंत नागटिळे यांची कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली

11/10/2025 केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांची कामगार आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पुणे शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन पुढील कार्यासाठी आशीर्वाद घेतला
सदर निवडीसाठी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड तसेच कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम दादा कांबळे यांचे अनमोल सहकार्य लाभले .सदर मेळाव्याला कामगार आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल मोरे पुणे शहराध्यक्ष रामभाऊ कर्वे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष कैलास निकाळजे . चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण उर्फ त्यागी देठेकर वर्धा जिल्हाध्यक्ष आनंद वंजारी वंजारी उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अमोल सोनवणे यवतमाळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष संजय मस्के लातूर जिल्हाध्यक्ष रविकिरण केंद्रे , दक्षिण अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष खंडू मोरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वंदेश गांगुर्डे सातारा जिल्हाध्यक्ष निलेश गाडे हिंगोली जिल्हा अध्यक्ष माणिकराव इंगळे अमरावती जिल्हाध्यक्ष एस पी मेश्राम पुणे जिल्हा अध्यक्ष नितीन कांबळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पांडुरंग चव्हाण कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रदीप मस्के कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष बबन तांदळे हातकणंगले तालुका अध्यक्ष महादेव गायकवाड करवीर तालुका अध्यक्ष मानसिंग संकपाळ उपाध्यक्ष प्रदीप ढाले रवींद्र पाटील कृष्णात लोखंडे संदीप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते .

मा .राहुल कांबळे
RPI कोल्हापुर शहर कार्याध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here