
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुद्दुचेरी येथील मडुवू पेट बूथवर पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व कार्यकर्त्यांसह देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यांचा ‘मन की बात’ हा लोकप्रिय कार्यक्रम ऐकला.

You cannot copy content of this page | All rights reserved | mbnews24taas.in
Website Design By Kavyashilp Digital Media 7264982465