Breaking Newsराज्य श्रीगणेश मंदिरात दर्शन By mbnews 24taas - December 26, 2022 0 FacebookTwitterPinterestWhatsApp राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुद्दूचेरी मानकुळा विनयागर येथील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहास असलेल्या भगवान श्रीगणेश मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.