
मनमाड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र खासदार मा.श्री.श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी आज मा.श्री.आमदार सुहास अण्णा कांदे जनसंपर्क कार्यालय मनमाड येथे सदिच्छा भेट दिली, सोबत नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री मा.श्री.दादा भुसे साहेब, बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्र सचिव मा.श्री.भाऊसाहेबजी चौधरी उपस्थित होते. या वेळी मनमाड शिवसेना तर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या वेळी उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ हांडगे, राजाभाऊ भाबड, तालुकाप्रमुख साईनाथभाऊ गिडगे, आर पी आय ज्येष्ठ नेते गंगाभाऊ त्रिभुवन,तालुका संघटक महावीरभाऊ ललवाणी,युवासेना शहरप्रमुख आसिफभाई शेख,वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका संघटक पिंटूभाऊ वाघ, युवासेना तालुका संघटक सिद्धार्थ छाजेड, आमिनभाई पटेल, इरफानभाई मोबीन, जाफर मिर्झा, लाला नागरे,अजू शेख, मुकुंद झाल्टे, दिनेश घुगे, मिलिंद पाथरकर, लोकेश साबळे, सुभाष माळवतकर, दादा घुगे, साईराम भडांगे, कृष्णा जगताप, स्वराज वाघ, कुणाल विसापूरकर, नंदू पिते, निलेश व्यवहारे,शिवसेना महिला आघाडीच्या पूजा सिद्धार्थ छाजेड, सरला गोगले,नजमा मिर्झा, प्रतिभा,अहिरे, पायल पवार उपस्थित होते.
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
