श्रद्धा वालकर हत्याकांड आरोपीचा मनमाड शिवसेना महिला आघाडी तर्फे जाहीर निषेध
मनमाड : शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना महिला आघाडी च्या वतीने वसईच्या श्रद्धा वालकर या युवतीच्या झालेल्या...
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी कँडल मार्च मोर्चा
मनमाड : दिल्ली येथे झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे मुंबईतील रहिवासी श्रद्धा वालकर या तरुणीची अत्यंत निर्घृण हत्या करुन तिच्या शरीराचे ३५...
मनमाड शहरात मतदार नोंदणी अभियानाची उत्स्फूर्त सुरुवात
मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेनेतर्फे शनिवार व रविवार या दोन दिवसीय मतदार नोंदणी अभियानाची आज सुरुवात झाली.
मनमाड शहरातील...
नवीन मतदार नोंदणी अभियान आमदार सुहास आण्णा कांदे व शिवसेना मनमाड शहर यांच्या संयुक्त...
मनमाड : नवीन मतदार नोंदणी अभियान आमदार सुहास आण्णा कांदे व शिवसेना मनमाड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड शहरात नवीन मतदार नोंदणी* अभियान राबविण्यात...
वाहन चालक-मालक संघटनेची आमदार सुहास (आण्णा) कांदे संपर्क कार्यालय बैठक.
मनमाड : मनमाड शहरातील रिक्षा - टॅक्सी व इतर वाहन चालक मालक यांच्या अडचणी संदर्भात आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना मध्यवर्ती...
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहरात बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाच्या वतीने हिंदुरुदय सम्राट...
मनमाड: दिनांक 17 नोव्हेंबर गुरुवार रोजी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहरात बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाच्या वतीने हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे...


