
मनमाड : नवीन मतदार नोंदणी अभियान आमदार सुहास आण्णा कांदे व शिवसेना मनमाड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड शहरात नवीन मतदार नोंदणी* अभियान राबविण्यात येत असून या अभियानात नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती, मतदान कार्ड-आधार कार्ड लिंक करणे, आदी कामे केली जाणार आहेत. तरी येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व एक सुज्ञ नागरिक होण्यासाठी मतदार नोंदणी अभियानात अवश्य सहभागी व्हा. अभियानाचा दिनांक व वेळ शनिवार 19 नोव्हें.2022 व रविवार दिनांक 20 नोव्हें. 2022 रोजी, सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत ठिकाण, 1) हनुमान नगर, एमजी कॉलेज मनमाड, 2) बूरूकूलवाडी, परिसर नगर, परिषद शाळा क्रमांक 16 मनमाड, 3) गर्डर शॉप, चंदनवाडी, नगरपालिका शाळा क्रमांक 3, 4) डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक गौतम नगर, विवेकानंद नगर, परिसर पोलीस चौकी बाजूला डोणगाव चौफुली, 5) बुधलवाडी रिक्षा स्टॅन्ड मुरलीधर नगर अंगणवाडी, 6) ईदगाह परिसर मनोरमा सदन शाळा, 7) टकार मोहल्ला, तेली गल्ली, उर्दू हायस्कूल . 8) आनंदवाडी परिसर, हबीब नगर, तेलंग वाडा, 9) मुक्तांगण, मानके कंपाऊंड परिसर, गांधी पुतळा, चौक पुतळा 10) छत्रपती शिवाजी चौक, 52 नंबर परिसर, नगरपरिषद शाळा, क्रमांक 16, 11) दत्त मंदिर परिसर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, नंबर एक नगरपरिषद शाळा क्रमांक 11, 12) हुडको गणपती मंदिर, 13) रमाबाई नगर वृंदावन कॉलनी 14) कॅम्प नंबर एक 28 युनिट नगर परिषद शाळा क्रमांक 14, 15) नगर चौकी, आयोध्या नगर, जनहितार्थ, आमदार सुहास आण्णा कांदे मध्यवर्ती संपर्क कार्यालय मनमाड
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
