आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहरात बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाच्या वतीने हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

0

मनमाड:  दिनांक 17 नोव्हेंबर गुरुवार रोजी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहरात बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाच्या वतीने हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
सकाळी मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित शिवसेना व भाजपा पदाधिकारी व शिवसैनिकांनी मनोगत व्यक्त केले तसेच बाळासाहेब अमर रहे अमर रहेच्या घोषणा दिल्या. स्मृतिदिनानिमित्त मनमाड शहर शिवसेनेतर्फे आज दिवसभर भरगच्च उपक्रम आयोजित करण्यात आले होते यात
1) छ.शिवाजी महाराज चौकात वंदनीय बाळासाहेबांचे मोठे बॅनर ( स्टेज ) प्रतिमापूजन व अभिवादन 2) सुभाष चौक ( कालीकामाता चौक ) येथे प्रतिमा पूजन 3) ग्रामीण रुग्णालय येथे रुग्ण कल्याण समिति तर्फे ( दिनेश घुगे , महिंद्र गरुड ) वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. 4)रिमांड होम येथे लोकेश भाऊ साबळे यांच्या वतीन गोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
5 ) बाळासाहेब ठाकरे चौक ( निमोन चौफुली ) येथे प्रतिमा पूजन 6)महिला आघाडी तर्फे गोरगरिबांना शिवभोजन वाटप 8) बुधलवाडी येथे प्रतिमापूजन 9) शिवसेना महिला आघाडी तर्फे गायकवाड चौक प्रतिमा पूजन व गोरगरिबांना फळ वाटप करण्यात आले.10) युवासेने तर्फे रेल्वेस्टेशन, टॅक्सी स्टँड येथे गोरगरिबांसाठी अन्नदान करण्यात आले
या प्रसंगी उपस्थित जिल्हा उपप्रमुख सुनीलभाऊ हांडगे,तालुकाप्रमुख साईनाथभाऊ गिडगे,तालुका संघटक महावीरभाऊ लालवानी, तालुका समन्वयक स्वप्निल सांगळे,युवासेना शहर अधिकारी योगेशभाऊ इमले,आसिफ भाई शेख, युवासेना तालुका समन्वय अजिंक्य साळी, सिद्धार्थ छाजेड, अपंगसेना शहर अध्यक्ष विठ्ठलअण्णा नलावडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,भाजपा शहराध्यक्ष जय फुलवाणी, नारायण पवार,आमीन भाई पटेल, गालिबभाई शेख,इरफान भाई मोबिन,आप्पा आंधळे,अज्जू भाई शेख,लालाभाऊ नागरे,अमजद शेख, सुभाष माळवतकर,केतन जाधव, लोकेश साबळे, ललित रसाळ,दिलीप सूर्यवंशी,विशाल सुरवसे,गुलाब जाधव,गोकुळ परदेशी, रमेश दरगुडे,मुकुंद झाल्टे,मिलिंद पाथरकर,सुरज झाल्टे, कलश पाटेक, स्वराज वाघ, हरीश केकान,कुणाल विसापूरकर,सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे.
शिवसेना महिलाआघाडी पदाधिकारी संगीता बागुल, विद्या जगताप,कल्पना दोंदे,पूजा छाजेड,सरला घोगले,नजमा मिर्जा,सुरेखा ढाके,प्रतिभा आहिरे, संगीता घोड़ेराव,संगीता सांगळे,नीतू परदेशी,अलका कुमावत,नीता लोंढे, प्रतिमा भालेराव,मीरा केदारे,गोजर बाई,वंदना जगताप,ज्योती ठाकूर, शीला सांगळे,सावित्री यादव,छाया कोकाटे या कार्यक्रमासाठी सर्व शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, शिवसैनिक व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here