तिसगाव येथे विघ्न वरदनिधी आणि इंग्लिश स्कुलचा लोकार्पण सोहळा संपन्न
(सुनिल नजन/अहमदनगर) नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे विघ्न वरद निधीआणि इंग्लिश स्कूलचा लोकार्पण सोहळा पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.या कार्य क्रमास प्रमुख पाहुण्या...
अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक पेंन्शन घेणाऱ्या माजी आमदारात पिचड,कोल्हे,कर्डीले, तनपुरे, ढाकणे यांच्या नावाचा समावेश
(सुनिल नजन/अहमदनगर) अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक पेंन्शन घेणाऱ्या माजी आमदारात (अकोले) विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा पहिला क्रमांक लागतो.त्यांना दरमहा १लाख १०हजार रुपये...
वाघोली येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
(सुनिल नजन/अहमदनगर) नगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याच्या सिमेवर असलेल्या वाघोली येथे ह.भ.प.सुर्यभान महाराज केसभट आणि रोहिदास महाराज वाघोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२८मार्च ते ४...
हिंदू-मुस्लिम ऐक्याच प्रतिक असलेली पैठणची नाथ षष्ठी वारकऱ्यांच्या दिंडी फडाने दुमदुमली
(पैठणच्या वाळवंटातून,सुनिल नजन अहमदनगर) संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पैठणच्या वाळवंटातील नाथ षष्ठी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गंगेच्या नदीपात्रातील वाळवंटात वारकऱ्यांनी राहुट्या...
जवखेडे दुमाला सोसायटीच्या निवडनुकीत सत्तेचे परिवर्तन, सत्ताधारी अंबिका शेतकरी पँनलला अवघ्या तिन जागा तर...
(अहमदनगर/सुनिल नजन) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे दुमाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी अंबिका शेतकरी पँनलला अवघ्या तीन जागा आणि विरोधी भैरवनाथ...
वाघोली सेवा सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी ज्ञानेश्वर विकास मंडळाचा”गड आला, पण सींह गेला
(अहमदनगर/सुनिल नजन) नगर जिल्ह्याचे सहकार महर्षी स्व.मारुतराव घुले पाटील यांनी शेवगाव तालुक्यात स्थापन केलेल्या वाघोली विविध कार्य कारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडनुकीत सत्ताधारी ज्ञानेश्वर...


