नांदगाव नगरपरिषदेतील मुख्याधिकारीसह कार्यालयीन कर्मचारी होम क्लारंटॉईन.

नांदगाव ( प्रतिनिधी- निखील मोरे) शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे बाहेर गावहुन ये -जा करत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत धोकादायक...

मुलीचे जन्माचे स्वागत

मनमाड-बालविकास प्रक्रल्प नाशिक नागरी 2 अंतर्गत कार्यरत मुरलीधर नगर येथील आंगनवाड़ी क्षेत्रातील रहिवासी अमित देवळे व सोनाली अमित देवळे यांच्या घरी पहिले कन्यारत्न जन्माला...

रोटरी क्लब मनमाडचा पदग्रहण समारंभ संपन्न

मनमाड ( प्रतिनिधी हर्षद गद्रे ) :- रोटरी क्लब मनमाडचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. नूतन अध्यक्ष  लवकुमार माने यांनी शपथ घेतली तर सचिव म्हणून  आनंद काकडे...

पर्यटकांनी बेजबाबदारपणे वागू नये – पो.उपविभागीय अधिकारी- समिरसिंग साळवे

येवला - ( राजेंद्र परदेशी प्रतिनिधी ) मनमाड येवला येथील हौशी पर्यटक लॉकडाऊन काळात अंकाई किल्ल्यावर बंदी असून किल्ल्यावर मौजमजा करण्यासाठी कायमस्वरूपी दादागिरीने येऊन राजरोस...

 श्रीक्षेत्र शनैश्वर मंदिरातील परिसर संपूर्ण पाण्याखाली

नांदगाव-प्रतिनिधी ( निखिल मोरे )  तालुक्यात गेल्या काही दिवसा पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.नस्तनपुर येथील श्रीक्षेत्र शनैश्वर मंदिरातील परिसर काल संपूर्ण पाण्याखाली गेला होता....

स्थानिक गुन्हे खात्याची धडक कारवाई सराईत गुन्हेगारांना अटक

   इगतपुरी -  दिनांक १ ९ जुन २०२० रोजी मध्यरात्रीचे सुमारास इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील व्यावसायीक श्री . निलेश अग्रवाल यांचे मालकीचे घोटी शहरातील...