मुलीचे जन्माचे स्वागत

0

मनमाड-बालविकास प्रक्रल्प नाशिक नागरी 2 अंतर्गत कार्यरत मुरलीधर नगर येथील आंगनवाड़ी क्षेत्रातील रहिवासी अमित देवळे व सोनाली अमित देवळे यांच्या घरी पहिले कन्यारत्न जन्माला आले.आंगनवाड़ी ताई श्रीमती अन्नपूर्णा अडसुळे ह्यांनी वेळोवेळी केलेल्या आहार मार्गदर्शना मुळे बाळ व आई दोघेही सुरक्षित आहेत.ह्या आनंदा च्या वेळी हॉस्पिटल मधुन सुट्टी मिळाल्या नंतर त्यांनी आपल्या मुलीचे स्वागत मोठ्या उत्साहात केले.मुलीचा जन्मदर वाढवन्यासाठी मनमाड येथील आंगनवाड़ी ताई सक्षम प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here