अंगणवाडीत मुलांचे पूर्वशालेय शिक्षण सुरु

0

मनमाड :  बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२..कोविड-१९ मुळे दिनांक १४ मार्च २०२० पासुन अंगणवाडी केंद्र बंद होती..मा. आयुक्तालयाचे हे पत्र क्र. १६८८ दिनांक २८/०४/२०२२ मधील निर्देशांनुसार अंगणवाडी केंद्र हे शुक्रवार दिनांक २९/०४/२०२२ पासुन पूर्ववत सुरु करण्यात यावे असे आदेश आल्यामुळे मनमाड मुरलीधर नगर येथील अंगणवाडी केद्र क्र.६७ हे शुक्रवार दिनांक २९/०४/२०२२ पासुन पूर्ण क्षमतेने पूर्ववत अंगणवाडी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु झाली, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस या आपल्या कर्तव्यावर हजर होत्या..ऐरियातील बालक पालकवर्ग मोठ्या उत्साहाने अंगणवाडी मधें उपस्थित होते,ह्या वेळी विविध उपक्रम अंगणवाडी मधें घेण्यात आले, मुलांचा आंनद द्विगुणित होण्यासाठी बडबड गीते घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here