उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने बाजार समित्या झाल्या तुडुंब

0

नाशिक : प्रतिनिधि-प्रशांत गिरासे मो.9130040024,उमराणा बाजार समितीत उन्हाळ कांद्याची प्रंचड आवक झाली ,उमराणे बाजार समितीच्या दोन्ही बाजार समितीत सकाळ च्या सत्रांत उन्हाळ कांद्याची प्रंचड आवक झाल्याने तिन हजारांवर वहांनाचि रेलचेल झाल्या ने बाजारात कांद्याचे दर एक दम सातशे ते एक हजार रुपयांनी घसरले आहेत, दुपारच्या सत्रातील बाजार भावात थोडी सुधारणा झाली होती, १०/११ दीवस बाजार समितीचे कामकाज बंद राहील्याने आवक तुंबली,काल ११/११ रोजी स्वर्गीय गा्नदेव दादा देवरे बाजार समितीच्या आवारात एकुन १५७७ वहांनांची विक्रमी आवक झाल्याने , प्रंचड आवक झाल्याने भाव सातशे ते आठशे रुपयांनी घसरले ,तिच परीस्थिती फुलेनगर खारीफाटा येथिल खाजगी बाजार समितीत होती तिथे ही एकुन १२२४ वहांनाची आवक झाल्याने कांदा भावात मोठी घसरण होऊन उन्नाळ कांद्याचे कमित कमी ७५० ते ज्यास्तित ज्यास्त २६०० याप्रमाणे सरासरी १७०० ते १८०० पर्यंत होते तसेच देवळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकुन ३८० वहांनाची आवक झाल्याने तिनी बाजार समिती ंमिळुन एकुण ३१८० वहांनाची विक्रमी आवक झाल्याने व्यापाऱ्यांचे ही धाबे दणाणले होते त्यामुळे विक्रमी आवक झाल्याने कांदा भावात मोठी घसरण झाली , अंदाजे सातशे ते आठशे रुपयांनी भाव घसरल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजारात दाखल केलेली वाहनं कमी भाव पुकारले त्यामुळे इतरत्र हलविण्यात आली , देवळा तालुक्यात कालच्या तारखेला ५० हजार क्किंटल पेक्षा जास्त आवक झाल्याने बाजार समित्यांमध्ये वंहानं उभि करायला ही जागा उपलब्ध नव्हती , नोंहेबर अखेर पर्यंत च उन्नाळ कांद्याची मागणी राहील , नंतर ती कमी होईल हे जरी खरे असले तरी ,लाल कांद्याची आवक अजून खुपच कमी आहे ,काल सकाळी फक्त ४८ लहान मोठी वहांन लाल कांद्याची आवक होती पुढे ही महीनाभर अशिच शक्यता नाकारता येत नाही , त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात एक दम गर्दी न करता चाळीत साठवलेला कांदा थोडा थोडा बाजारात आणने गरजेचे आहे , असं ठाम मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर यांनी व्यक्त केले आहे ,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here