रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नांदगाव प्रभारी शहर अध्यक्षपदी कपिल तेलुरे यांची निवड

0

नांदगाव :  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने  सन 2021/ 2022 या वर्षातील नांदगाव तालुक्यातील आगामी स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका संदर्भात व पक्षाचे नांदगाव तालुक्यातील काही महत्त्वाचे निर्णय घेणे कामी नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या आदेशान्वये नांदगाव तालुक्यातील कार्यकर्ता /पदाधिकारी यांची महत्त्वाची /तातडीची बैठकीचे व पत्रकार परिषदेचे आयोजन* दिनांक 1/11/2021 सोमवार रोजी दुपारी 12.वाजता नाग्या साग्या मालेगाव रोड चौफुली कोंढार रोड लगत असलेले वृंदावन हॉटेल या ठिकाणी सदर बैठक पार पडली, व पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते,  सदरच्या बैठकीचे आयोजन ज्येष्ठ नेते शंकररावजी काकळीज साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास आण्णा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतभाऊ जगताप जिल्हा सरचिटणीस ,नांदगाव तालुका अध्यक्ष कैलास अहिरे, उत्तर महाराष्ट्र दिनकर धीवर, , उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा. वंदेशजी गांगुर्डे ,होलार आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, रिपाईचे ज्येष्ठ नेते दादाजी महाले मालेगाव, मनमाड शहर अध्यक्ष दिलीपभाऊ नरवाडे,बापू खैरे जिल्हा उपाध्यक्ष सटाणा, ज्येष्ठ नेते राजाभाऊ पवार, मातंग आघाडी तालुकाध्यक्ष राजाभाऊ गुडेकर ,युवा जिल्हा कार्याध्यक्ष संदीपभाऊ पवार, उत्तर महाराष्ट्र नेते गोरकशेठ चौधरी,मनमाड शहर युवक अध्यक्ष अजय पगारे, मोहित थोरात मातंग आघाडी शहराध्यक्ष, आकाश थोरात नांदगाव युवक शहराध्यक्ष ,भिका खटके धनगर आघाडी शहराध्यक्ष ,अन्वर भाई इनामदार अल्पसंख्याक शहराध्यक्ष, सखाराम सोनवणे होलार आघाडी शहराध्यक्ष, योगेश अहिरे आदिवासी शहराध्यक्ष बाळासाहेब बोरकर धनगर आघाडी नांदगाव तालुका अध्यक्ष रिपाई चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रभारी नांदगाव शहराध्यक्ष कपिल भाऊ तेलुरे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here