ग्राम पंचायत चे उपसरपंच सौ.सुनंदा मुक्ताराम बागुल,ग्राम पंचायत चे ग्राम पंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल यांचे हस्ते गोळ्यांचे वाटप

0

नांदगाव :नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम रतन बागुल रोहिले बु पो बोलठाण ता.नांदगाव जि- नाशिक ) मौजे रोहिले बु पो बोलठाण ता.नांदगाव जि नाशिक येथील अंगण वाडी मध्ये बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत कोरोणा लसीकरण दिनांक 06ऑक्टोबर 2021 रोजी बुधवारी करण्यात आले, एकुण 74 लोकांना ( लाभार्थी ) कोरोणाचे लसीकरण देण्यात आल्या असुन येथील लसीकरण घेतलेल्या लोकांना ( लाभार्थींना ) ग्राम पंचायतीचे तर्फे औषध गोळ्यांचे .मोफत वाटप करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत चे उपसरपंच सौ.सुनंदा मुक्ताराम बागुल,ग्राम पंचायत चे ग्राम पंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल यांचे हस्ते गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशाल देवरे (आरोग्य सेवक), के आर राठोड (आरोग्य सेवक)तर आशा सेविका.भारती आणणासाहेब बागुल.अंगणवाडी सेविका संगीता विकास कुलकर्णी,अंगणवाडी  कार्यकर्ती इंदुबाई कारभारी पवार व इंदिराबाई संजय पवार , तसेच येथील माजी ग्राम पंचायत सदस्य मुक्ताराम रतन बागुल संविधान आर्मी नाशिक जिल्ह्य युवा आधयकश व नांदगाव तालुका अध्यक्ष ,मुक्ताराम रतन बागुल,वंचित बहुजन आघाडी चे शाखा अध्यक्ष कैलास तातेराव बागुल,माजी ग्राम पंचायत सदस्य आणणासाहेब साहेबराव बागुल,आर पा आय आठवले गट चे सदस्य बाबासाहेब कचरु गायके,संविधान आर्मी रोहिले बु शाखेचे सदस्य विशाल आशोक बागुल,किशोर कारभारी आदी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here