महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटुआबा) आहेर

0

नाशिक : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटुआबा) आहेर,यांनी  दि.१९ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी भवन नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम व लोकप्रिय आरोग्यमंत्री माननीय नामदार राजेशजी टोपे यांना निवेदन देऊन वाखारी जिल्हा परिषद गटातील प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डे येथे नवीन इमारत बांधणे, वार्शी येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करून नवीन इमारत बांधणे व माळवाडी येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करून नवीन इमारत बांधणे या कामांचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष सुनिल (गोटूआबा) आहेर यांनी दिले व स्थानिक सर्वसामान्य जनतेच्या वतीने चर्चा देखील केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here