धाराशिव संचलित वसाका चे अध्यक्ष आदरणीय, अभिजित पाटील (अभासाहेब ) यांचा ३९ वा, वाढदिवसाला ३९,वड, पिंपळाचे झांड लावुन त्यांचे संवर्धन करण्यांचा संकल्प

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: वृक्षरोपण करणे हि काळाची गरज आहे, निसर्गाला दुर्लक्षुन,आपण जीवन जगुच शकत नाही,आपण सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावुन निसर्गाचा समतोल राखावा , यासाठी मुख्यता नेसर्गिक रीत्या २४ तास प्राणवायूचा पुरवठा करण्यारे व दिर्घकाळ ठीकनारे वड,पिंपळ वगोढ फळ देनारे,जांभुळ, अंबा ,असी झांड लावुन त्यांचे संगोपन व संवर्धन करणे आवश्यक आहे , त्यासाठी प्रत्येक निसर्ग प्रेमी व्यक्ती ने किमान पाच तरी मोठी झाडं लागवड करून जतन करावीत असे आवाहन कारखान्याचे स्थापत्य अभियंता श्री कुबेर जाधव यांनी मा, अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वुर्क्ष लागवड प्रंसगी मत व्यक्त केले , वुर्क्ष लागवड प्रंसगी , कारखान्याचे सुरक्षा अधिकारी किरण आहीरे,बाळु पवार , इलेक्ट्रिशियन दीपक पवार कर्मचाऱ्यांनी ३९ झांडाची लागवड केली, आज दी, १/९ रोजी कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी मनोहर जावळे ,शेतकी अधिकारी सांळुके,व हा,का, युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव ,भिवराज सोनवणे , युनियनचे सरचिटणीस रवि सावकार, उपाध्यक्ष त्र्यंबक पवार ,अरूण सोनवणे,बापु देशमुख ,बाळु पवार गोलाइत ,मोरे , सरनाईक ,निंबा निकम ,नरेंद्र पवार , विनायक जाधव , समाधान गायकवाड ,मुन्ना शिंदे अरुण पवार , आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेवुन वुर्क्षारोपन केले , तसेच वसाका च्या असवनी विभागात आअभिज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १०१ झाडांची लागवड केली असुन त्यासर्व झांडाचे वर्षे भर संगोपन करून जतन करणार असल्याचे असवनी विभाग प्रमुख काळे यांनी सांगितले अभासाहेब पाटलांचा वाढदिवसाच्या निमित्ताने वसाकातील शेकडो कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेकडो दीर्घकाळ टिकणारे झांड लावुन ते जतन करण्याचा संकल्प केला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here