भारतीय मानवाधिकार परिषदेचे तर्फै वाखारी येथे लोक शाहिर आण्णा भाऊ जंयती व लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथि साजरी

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे : वाखारी येथे भारतीय मानवाधिकार परिषदे चे राष्ट्रिय अध्यक्ष मा श्री हाजी शेख सर तसेच राष्ट्रिय कार्य अध्यक्ष वालीया सर व राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष मा श्री शरदजी केदारे सर यांच्या आदेशन्वे व भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप(भाऊ) केदारे तसेच भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र महासचिव उत्तमराव क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लोक शाहिर आण्णा भाऊ साठे यांची १०१वी जंयती तसेच लोकमान्य बाळ गंगाधार टिळक यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी नाशिक जिल्हा अध्यक्ष (ऐंन्टी करफशेन ब्यूरो) शाम (भाऊ) पवार नाशिक जिल्हा उपअध्यक्ष, भाऊसाहेब झाडे, नाशिक जिल्हा सचिव शिवनाथ भामरे, देवळा तालूका अध्यक्ष, सुरेश मोरे, देवळा तालूका उपअध्यक्ष नितीन चव्हाण, देवळा तालूका महासचिव पंढरिनाथ जगदाळे, देवळा तालूका उपअध्यक्ष दिनकर भदाणे, देवळा तालूका प्रवक्ता प्रशांत गिराशे शहर अध्यक्ष मधूकर जगदाळे,शहर सचिव हेमंत भामरे, शहर महासचिव दादाजी गूंजाळ व लोक शाहिर आण्णा भाऊ जंयती चे अध्यक्ष मा श्री भाऊसाहेब जाधव ,उपअध्यक्ष केतन थाटशिंगार, सदाशिव जाधव, पिनू जाधव, काळू थाटशिंगार, घनश्याम जाधव, रविंद्र जाधव गणेश केदारे, रविंद्र शिंदे, नितीन ठाकरे, प्रताप ठाकरे, शिवाजी जाधव, एकनाथ आहिरे शरद शेलार आदि पद अधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here