मनमाड कारख़ाना अतिरिक्त मंडलचे सचिव, झोनल कार्यकारिणी सदस्य व ईसीसी सोसायटीचे डेलिगेट प्रवीण भाऊ आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

0

मनमाड : ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लाइज असोशियशन, मनमाड़ कारख़ाना अतिरिक्त मंडलचे सचिव, झोनल कार्यकारिणी सदस्य व ईसीसी सोसायटीचे डेलिगेट प्रवीण भाऊ आहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ चा कार्यक्रम ओपन लाईन शाखा कार्यालयांत. आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कारखाना शाखा चे संघटक सचिव सचिन इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे हे होते.यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे,ज्युनिअर इन्स्टिट्यूट, मनमाड चे सचिव संदीप धिवर, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी अनिल अहिरे, विनोद खरे, फकिरा सोनवणे, दिपक अस्वले, संदिप धिवर, रोहित भोसले, कल्याण धिवर, मनोज गवाडे,सागर साळवे,प्रदिप गायकवाड, सतिश भाऊ केदारे व सत्कार मुर्ती प्रविणभाऊ आहीरे आदी चे भाषणे झाली.यावेळी कारखाना शाखा, ओपन लाईन शाखा, ज्युनिअर इस्ट्यु, वेल्डिंग विभाग, स्ट्रक्चरल विभाग, जनरल विभाग, ऑफिस स्टाफ विभाग व बहुजन युवक संघ तर्फे प्रविणभाऊ आहीरे यांच्या सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, विनोद खरे, कल्याण धिवर,गणपत गायकवाड, विशाल त्रिभुवन,सागर साळवे, फकिरा सोनवणे, दिपक अस्वले,राहुल शिंदे, हर्षद सुर्यवंशी, अनिल अहिरे,राहुल तायडे, राकेश ताठे, राजेंद्र सोनवणे, किरण वाघ, विशाल घोडके, अर्जुन बागुल,प्रेमदिप खडताळे आदी ने केले तसेच प्रविण भाऊ अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्कशॉप मधील एस.ए.डब्ल्यु.विभागातर्फे सत्कार करण्यात आला.विभागाचे प्रमुख अधिकारी ओमप्रकाश कुशवाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाढदिवसानिमित्त प्रविणभाऊ आहीरे यांना बदाम चे वृक्ष भेट देण्यात आले होते.ते त्यांनी एस.ए.डब्ल्यु विभागाच्या परिसरात वृक्षारोपण केले.कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र वाघ, विशाल संत्रमवार, रज्जाक पठान ,इमरान पठान नितीन पगारे, संदिप अहिरे अमोल खाडे सजय पासवान पलाश चौधरी आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here