सेंद्रिय शेती जनजागृती, कार्यक्रमाचे आयोजन

0

नाशिक ( प्रतिनिधी प्रशांत गिरासे) नव भारत फर्टिलायजर्स कंपनी तर्फे विविध ठिकाणी जैविक सेंद्रिय शेती जनजागृती, कार्यक्रमाचे आयोजन लोहोनेर ता. देवळा जिल्हा .नाशिक येथे नुकतेच नव भारत फर्टिलायजर्स लि. तर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला,अग्रीकल्चर ऑफिसर वैभव बागुल, आणि फील्ड ऑफिरसर प्रशांत बागुल यांनी मार्गदर्शन कांदा, तूर, मका, सोयाबीन, इ.वाढत्या रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक सेंद्रीय पद्दत अवलंब करणे गरजेचे असून या कडे शेतकऱ्यांना लक्ष देणे गरजेचे आहे असे या वेळी त्यांनी सांगितले पिकाच्या आवश्यकते नुसार खताचा वापर करावा, व अति घातक किटनाशक याचा सुरवातीला वापर टाळावा या बद्दल मार्गदर्शन केले या वेळी गावातील व इतर शेतकरी उपस्तीत होते व कंपनी च्या वतीने एग्रीकल्चर ऑफिसर वैभव बागुल ऐवम आदि गावातील शेतकरी उपस्तीत होते या कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here