मास्क सॅनिटायझर चे श्री दत्तात्रेय गोसावी (सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी) यांच्या हस्ते वाटप

0

कोपरगाव : संगमनेर तालुका व तसेच कोपरगाव तालुका ग्रामीण व शहर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांना मास्क सॅनिटायझर चे श्री दत्तात्रेय गोसावी (सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी) यांच्या हस्ते दिनांक 28/6/2021 रोजी वाटप करण्यात आले श्री मुकुंद देशमुख साहेब (पोलीस निरीक्षक संगमनेर शहर पोलीस स्टेशन) पो. आर पी गायकवाड साहेब श्री पांडुरंग पवार साहेब (पोलीस निरीक्षक संगमनेर तालुका पोलीस स्टेशन )श्री एन बी सूर्यवंशी साहेब (पोलीस उपनिरीक्षक लोणी पोलीस स्टेशन) श्री सुभाष भोये साहेब (पोलीस निरीक्षक राहता पोलीस स्टेशन )श्री प्रशांत कंडारे साहेब (पोलीस उपनिरीक्षक राहता पोलीस स्टेशन) श्री प्रवीण लोखंडे साहेब (पोलीस निरीक्षक साई विश्रांतीगृह शिर्डी) श्री दौलत जाधव साहेब (पोलीस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन ) पो राजेंद्र म्हस्के साहेब श्री वासुदेव देसले साहेब (पोलीस निरीक्षक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन) पो अढांगळे साहेब (पोलीस हवालदार नांदुर-शिंगोटे पोलीस स्टेशन )पो. सातपुते साहेब (शिर्डी )पो पटेल साहेब( संगमनेर )पो. सोमनाथ वडणे पो. एस बी आवारे पो. गणेश काकडे श्री रवि मंडलिक अजिज शेख सागर गोसावी सार्थक गोसावी प्रथमेश जोशी अक्षय गायकवाड इत्यादी या वेळेस उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here