मुस्लिम धर्म गुरू शहर काजी मौलाना असलम रिजवी साहाब व जामा मस्जिदचे मुतवल्ली (ट्रस्टी) हाजी मकसूद अहेमद साहाब यांचा सत्कार

0

मनमाड – आज दि.14/05/2021 रोजी सालाबादा प्रमाणे इदगाह मैदानावर होणारा सत्कार कोरोना परिस्थितीमुळे सोशल डिस्टनसींगचे पालन करून जामा मस्जिद येथे रमजान ईद निमित्ताने शिवसेना मनमाड शहराच्या वतीने मुस्लिम धर्म गुरू शहर काजी मौलाना असलम रिजवी साहाब व जामा मस्जिदचे मुतवल्ली (ट्रस्टी) हाजी मकसूद अहेमद साहाब यांचा सत्कार शिवसेना शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपशहरप्रमुख जाफर मिर्झा व ग्राहक संरक्षण कक्ष उपशहरप्रमुख कयाम सैय्यद व व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष निलेश व्यवहारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here