महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ध्वजारोहण, अभिवादन आणि रक्तदान शिबीर

0

संभाजीनगर प्रतिनिधी : विनोद हिंगमिरे: महात्मा बसवेश्वर यांच्या ८९० व्या जयंतीनिमित्त आकाशवाणी येथे ध्वजारोहण, अभिवादन आणि रक्तदान शिबीर आदी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी आमदार अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, माजी नगरसेवक सचिन खैरे, वीरभद्र गादगे, शिल्पा वाडकर, शिवा संघटनेचे डॉ. मनोहर धोंडे, लिंगायत संघर्ष समिती विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सचिन संघशेटी, शिवा खांडगुळे, आशिष लकडे, शिवानंद मोधे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here