प्रतिनिधी विनोद हिंगमिरेके: ळगाव:-दाभाडे वस्ती ते आधरवाडी,तांडा मार्ग कोऱ्हाळार,स्स्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासुन दुरवस्था झाली आहे वाहन धारकाना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरुतीची आश्वासने हवेत उडतात एकीकडे शासन शहरी भागासह ग्रामीण भागातील रस्ते पक्के व्हावे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असतानाच दाभाडे वस्ती ते कोऱ्हाळा या रस्त्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाहीत या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्यात वाहने आदळली जात असल्याने छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्या त्वरीत डांबरीकरण करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.खड्डे की खड्यात रस्ता हेच कळत नाही या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली गेली आहे जमतेम सहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्धा तास लागत आहे गेल्या अनेक वर्षात या रस्त्याची साथी मलमपट्टी न झाल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले असून त्यांचा धोक्यात आला आहे,दहा ते पंधरा वर्षापासून रखडला असून या प्रकाराकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लोकप्रतिनिधींचे मोठे दूर्लक्ष असल्याचे चित्र आहे. या रस्त्याच्या चारही बाजूंनी मोठमोठे खड्डे असल्याने वाहन चालवावे कसे असा गंभीर प्रश्न प्रवाशांना पडला असून या रस्त्यावर दररोजचे अपघाताचे प्रमाण वाढले असून मग या रस्त्याकडे दूर्लक्ष का असाही प्रश्न प्रवाशांना पडला आहे.या रस्त्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी शेतकर्यांनी पाईपलाईन टाकण्यासाठी चर खोदले आहे त्यामुळे आपघाताना नियंत्रण मिळत आहे रात्री अंदाज येत नसल्याने वाहने आदळून अनेकाचा अपघात होत आहे हास्ता मुत्युचा सापळा बनला आहे हा रस्ता मुत्युचा सापळा बनला आहे या बाबत गावंकर्यांनी रस्ता दुरुस्तीचे मागणी करुनही बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे,