नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघणेचे अन्नत्याग आंदोलन

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: शेतकरी स्मृती दिन 19 मार्च रोजी पहिली शेतकरी आत्महत्येला 35 वर्ष पूर्ण झाले ते शेतकरी साहेबराव करपे यांच्या आत्महत्या दिवशी संपूर्ण देशात अन्नत्याग आंदोलन केले जाते त्या अनुषंगाने एक दिवस उपवास जगाच्या पोशिंद्याला आत्महत्या करू नको हे सांगण्यासाठी साहेबराव करपे व त्यांची पत्नी मालती करपे यांनी स्वतःचे चार मुलांसह सामूहिक आत्महत्या केलेल्या 19 मार्च 1986 पासून आज पर्यंत साडे तीन लाख शेतकऱ्यांनी कर्जबाजारी, नापिकीमुळे, आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने जण जागृती करण्यासाठी 2017 पासून संपूर्ण भारत भर आंदोलन केले जाते असे S9tv रिपोर्टर अभिषेक काकडे यांच्याशी बोलताना कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अभिमन पगार यांनी सांगितले तसेच जय जवान जय किसान या घोषणेचा सन्मान करत बागलाण तालुका माजी सैनिक संघटना यांनि या शेतकरी कुटुंबावर प्रेम दाखवत बाजार समिती नामपूर येथील अन्नत्याग उपोषणनाला माजी सैनिक योगेश पाटील , महेश गांगुर्डे , विश्वास पगार ,किरण सावकार ,भावसाहेब खैरनार, संजय पगार, गोकुळ सूर्यवंशी, किरण सावंत,जगदीश देवरे इत्यादी सर्व माजीसैनिक यांनी पाठींबा दिला व सांगितले की आम्ही जवान सदैव किसान संघटनेला पाठिंबा देऊ. उपस्थित हर्षल अहिरे, डोंगर धोंडगे ,सुभाष शिंदे रवींद्र धोंडगे, कारभारी पगार ,शशी कोर , राहुल पगार,इ ,होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here