सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे,केळगाव:-परीसरात गेल्या तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली असून शेतकर्यांनी हंगामातील पिके वाचवण्याची धावपळ सुरु झाली आहे दुपारी तीन वाजता केळगाव परीसरात पाऊस व हलक्या स्वरुपाच्या गारपीट झालेली असून केळगाव परीसरातील नुकसान झालेली नाही असून ढग दाटुन आले आहे केळगाव परीसरात ढगाळ वातावरणाने शेतकर्यांची चिंता वाढली आहे त्यामुळे शेतकरी पिके झाकण्यासाठी जिवाची आटा पिटा करत होते,त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत दिसत आहे
तीन ते चार दिवसापासुन ढगाळ वातावरणात चांगला गारवा निर्माण झाला आहे यामुळे पुन्हा अवकाळी पाऊस व गारा बरसल्याने रब्बीचे हातचे पीक जाणार होते मात्र हलक्या स्वरुपाच्या असल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे,तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे हे पिक धोक्यात आले आहे रब्बी पीक वाया जाणाची भीती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहे पिकावर मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण सह हलक्या स्वरुपाच्या गारा बरसल्या आहे,शनिवारी दुपारी तीन वाजता हलक्या स्वरुपाच्या गारा बरसल्याने शेतकर्यांना मोठी चिंता वाढली आहे शेतकर्यांच्या स्वप्पनावर पाणी फिरण्याची वेळ आली आहे.तर सहा वाजता जोरदार वादळी वार्यासह पाऊस झाला आहे.केळगाव येथील गोकुळवाडी एका शेता मधील पाहणी करताना तलाठी एम.बी.कदम,कोतवाल विठ्ठल राठोड,रविंद्र चौतमल,रमेश गायकवाड
पत्रकार विनोद हिंगमिरे