प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथील भारत स्काऊट गाईड च्या सुखदेव पथकाने राष्ट्रीय मतदान दिन ऊत्साहात साजरा

0

सिल्लोड (  प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) आज प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथील भारत स्काऊट गाईड च्या सुखदेव पथकाने राष्ट्रीय मतदान दिन ऊत्साहात साजरा केला चारनेर येथील अभ्यास गटात रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेऊन पथनाट्य सादर करण्यात आले यासाठी गावातील ग्रामसेवक सरपंच व नागरीक आणि विद्यार्थी उपस्थित होते रवि भाऊ राजपुत व ग्रामसेवक नाटिकी पाहिल्यावर विद्यार्थ्याना बक्षीस दिले, हा अभ्यास गट शाळेचे मुख्याध्यापक श्री कुशल देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत यासाठी स्काऊट मास्टर श्री विठ्ठल कैलास पुरी यानी परीश्रम घेतले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here