श्री दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर श्री दत्तकृपा उपहारगृह कॅंटीनचे 2रे वर्धापन दिवस उत्साहात संपन्न

0

मनमाड( नाशिक) – आज मनमाड बस आगार येथील श्री दत्तकृपा उपहार गृह कॅन्टीन चे दुसरे वर्धापन दिवस साजरा करण्यात आले दरवर्षीप्रमाणे श्री दत्त जयंती च्या शुभमुहूर्तावर श्री दत्तकृपा उपहारगृह कॅंटीनचे वर्धापन दिवस मोठ्या उत्साहाने बनवले जातात पण यावर्षी आपल्या देशात व राज्यात यासारख्या भयंकर रोगाने धुमाकूळ माजविला असताना यावेळेस श्री दत्तकृपा उपहारगृह कॅंटीनचे दुसरे वर्धापन दिवस शासनाने दिलेल्या आदेशानुसार तसेच होणाऱ्या गर्दीपासून आपल्या शरीराला किंवा नागरिकांमध्ये रोगाचा संसर्ग पसरू नये त्यामुळे सोशल डिस्टन्स तसेच गर्दी होणे याबाबतची काळजी घेऊन साध्या पद्धतीने वर्धापन दिवस साजरा करण्यात आला तसेच मनमाड गुरुद्वार चे पण प्रबंधक बाबा रणजीत सिंह यांच्या हस्ते शेकडो प्रवासी तसेच बस आगारातील कर्मचारी कंडक्टर ड्रायव्हर यांना महाप्रसाद देण्यात आला तसेच मनमाड विभागीय अधिकारी डी वाय एस पी श्री समिर्सिंह साळवे साहेब यांनीदेखील कॅन्टींग च्या व्यवस्थापिका सौ कविता सतीश सिंग परदेशी यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मनमाड शहर पत्रकार संघ  रजि चे सर्व पदाधिकाऱ्यांनी कॅन्टिंग ला भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मुंबई येथून खानदेशी स्टार मेघा पवार व त्यांची टीम अक्षय भोई  पंकज भोई यांनीदेखील शुभेच्छा दिल्या तसेच स्थानक प्रमुख राकेश सोनवणे साहेब यांनीदेखील शुभेच्छा दिल्या व यावेळेस कॅंटीनचे संचालक  अमोल औटी ललित परदेशी देवाशिष परदेशी तसेच सर्व बस स्थानकातील हॉकर्स व स्टॉल चालक उपेंद्र शेठ पाठक तोफिक मणियार अजहर शेख अशपाक शेख सद्दाम पठाण बबलू शेख इमरान शेख अजय वाघ साहिल शेख शोयब शेख बबलू भालेराव सचिन खैरे फय्याज शेख सुरेश गुप्ता सलमान पठाण व व यावेळेस सर्व कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार सतीश सिंग परदेशी यांनी केले तसेच सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here