परळीत बायो हर्बल ऑइल व ग्रीस एजन्सी चे उद्घाटन संपन्न

0

परळी:- (प्रतिनिधी). “बायो मायलेजर”या व्यावसायिक चे उद्घाटन श्री.जी.एस बांगर साहेब (बायो कंपनी डिस्ट्रीब्यूटर) यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन दुकान उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.डाॅ.जे.एन.शेख (परळी तालुका वितरक बायो कंपनी) व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. वीरेंद्र प्रकाशराव आहिरे(बीड जिल्हा वितरक बायो कंपनी),श्री. सुकेश कांबळे यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमोद जी किरवले,माणिक कोकाटे पत्रकार, कृष्णा सरवदे सर,मैनुद्दीन पिंजारी,इनुस बागवान,पाशाभाई मेकानिक,शेख अफसर भाई,महमद भाई आतार,शेख असलम, शकील आतार,अझर आतार, गणराज सरवदे,मुखीद मणियार,सय्यद शक्को, माजेद ईनामदार, पाशाभाई मिस्तरी,पठाण आशु,पठाण फरोक, सय्यद आयाज,शेख मेहबूब,शेख तौफिक,रफिक बागवान व परळी शहरातील ऑटोमोबाईल्स मालक व मेकॅनिकल बंधू ,सर्व यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here