लोकनेते रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

देवळाली कॅम्प.- लोकनेते नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्र. ०४ भिमवाड़ी शाखेच्या वतीने व शहर उपाध्यक्ष विजय निकम यांच्या वतीने जेष्ठ पँथर नेते सिद्धार्थजी पगारे , ऊप जिल्हाप्रमुख आर .डि. जाधव , कामगार नेते जगदीश भाऊ गोडसे , शहर सरचिटणीस व आयटी सेलचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र सोनवणे, माजी शहराध्यक्ष राजू जाधव, आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष आकाशजी घुसळे यांच्या हस्ते लाडू वाटप कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी भारिपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ निकम , रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष बापू लोखंडे , संकेत निकम ,नितिन जगधने , आकाश निकम यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here