स्वतंत्र मजूर कामगार संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी इंजिनीअर जय पोटफोडे व महिला अध्यक्षपदी संगीता टाक यांची निवड

0

नांदेड प्रतिनिधी – स्वतंत्र मजूर कामगार संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी इंजिनीअर जय पोटफोडे व महिला अध्यक्षपदी संगीता टाक यांची निवड करण्यात आली.बैठकीत ही निवड संस्थापक अध्यक्ष गौतमदादा भद्रे आणि प्रदेशाध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर. मराठवाडा अध्यक्ष इंजिनीअर जय पोटफोडे यांनी घोषित केली. कार्यकारिणीतील उर्वरित पदे लवकरच व्यापक बैठक घेऊन जाहिर करण्यात येतील.यावेळी वर्षा स्वरुप खोडके, पार्वती कांबळे, ज्योती गायकवाड, रंजना गोडघासे, माया कांबळे, उषा गायकवाड, लक्ष्मीबाई हणमंते, शोभा धनसरे, तारा खोडके, निर्मला जवळगावकर, सुकेशिनी भद्रे, गंगाबाई नवसागरे, लक्ष्मी ननवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here