कुठल्याही महापुरुषाला विशिष्ट जातीच्या बंधनात बाधू नये – भाऊसाहेब गरुड

0

विंचूर – 6 डिसेंबर 2020रोजी येवला येथील विंचूर चौफुली येथे महामानव डॉ बाबासाहेब आबेडकरांचा स्मरकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी येवला पंचायत समितीच्या मा. सभापती तथा सदस्या लक्षमी बाई गरुड तसेच भाऊसाहेब गरुड. दतू भाऊ वाघ.जितेश पगारे सर. काजी सलीम. पप्पु धिवर. ई .दिप प्रज्वलन करत पुष हार अर्पण करून अभिवादन केले. लोक प्रत्येक महापुरुषाला ऐका विशिष्ट रंगात बांधून ठेवताना दिसत आहेत. कुठलेही महापुरुष हे विशिष्ट जातीचे किवा विशिष्ट धर्माचे नसतात तर ते सर्व समाजाचे जनतेचे व देशाचे असतात.त्यांचं कार्य हे महान असते. त्या मुळे कुणीही कुठल्याही महापुरुशास विशिष्ट रंग कीवा विशिष्ठ जाती पुरते मर्यादित ठेऊ नये.असेही गरुड यांनी सांगितले कार्यक्रमा प्रसंगी सर्वांनी सामुदाईक वंदना घेऊनं अभिवादन करण्यात आले.ज्या महामानवाला.अभिवादन करत असताना त्यांनी घालून दिलेल्या कायद्याचा अवमान होऊ नये. म्हणून साशन आदेशा प्रमाणे शोषेल डीस्टींग चा काटे कोर पणे पालन करत अभिवादन करण्यात आले. तसेच जितेस पगारे यांनी आभार मानले. कार्य क्रमा प्रसंगी भाऊसाहेब गरुड. जितेश पगारे दत्तु वाघ. पप्पु धीवर. दौलत अहीरे काजिसलिम भाई. प्रभाकर गरुड. रमेश गरूड. खळे मामा. ई सह अनेक अनुयायी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here