स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महामानवास अभिवादन

0

येवला – 6 डिसेंबर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिना निमित्त स्वारीपचे शेकडो कार्यकर्ते विंचुरचौफुलीवर जमा झाले पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सामुहिक भिमस्तृती घेण्यात आली त्यानंतर मुक्तीभुमीवर जाऊन महाराष्ट्राच्या लाडक्या गाईका नंदाताई नाद्रेंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभा घेण्यात आली यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांनी भाषणं केले नंदाताई नाद्रेंकर यांनी गीत गाऊन अभिवादन केले यावेळी उपस्थित जनसमुदाय हळहळला व भाऊक होऊन अश्रू अनावर झाले यावेळी विजय घोडेराव बाळासाहेब आहिरे वसंत घोडेराव गणेश जाधव विनोद त्रिभुवन राम कोळगे महेंद्र खळे विजय पगारे संदिप भालेराव समाधान गुंजाळ बाळासाहेब चंदन मयुर सोनवणे संतोष गायकवाड बाळासाहेब सोनवणे सिद्धार्थ घोडेराव भीमराव खळे नाना पिपळे संदिप खरे निवृत्ती घोडेराव नवनाथ पगारे विधाता आहिरे गौतम पगारे श्रीधर आहिरे युवराज गुंजाळ प्रमोद गायकवाड सौ.शोभा घोडेराव ज्योती पगारे उषा पगारे आशा जाधव यांचा सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here