महामानवास विनम्र अभिवादन मनमाड येथे करण्यात आले

0

मनमाड – ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तर महाराष्ट्र युवक च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,मनमाड- येथे महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतांना रिपब्लिकन पार्टि आॅफ इंडीया(आठवले) उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.वंदेशजी गांगुर्डे यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी प्रतिष्ठित व्यापारी संजय मुनोत ,गोरखशेठ चौधरी,युवानेते दिपकजी साळवे,पंचम ठाकुर,महम्मद शेख,राजेंन्द्र धिवर, महेंन्द्र पगारे ,पप्पु शिंगारे,आदी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here