सिल्लोड प्रतिनिधी (विनोद हिंगमिरे) -सिल्लोड तालुक्यातील केळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या आठ महिन्यामध्ये आरोग्यसेवक नसल्यामुळे येथे परिसरामधिल नागरीकांची मोठी अशी हेडसाळ होताना दिसत आहेत त्यामुळे नाईलाजाने रुग्णांना खाजगी रुग्णालायाकडे उपचार घेण्यासाठी जावे लागत आहे सदरील दावाखाण्यामध्ये कुठलाच उपचार करण्याचे सुध्दा दुर परंतू आठवडी बाजार दिवशी उपकेंद्रामध्ये आरोग्यसेवक नसल्यामुळे हे हाल होताना दिसत आहे केळगाव हे पाच हजार लोकसंख्य असलेल्या कारण या गावामध्ये एक उपकेंद्र आहे परंतू शासकीय स्तरावरुन कर्मचारी ईकडे या केंद्राकडे लक्ष न दिल्यामुळे येथील उपकेंद्राला उद्यापर्यत आरोग्य मिळू शकला नाही या उपकेंद्रामध्ये दर महिन्याच्या दुसर्या बुधवारी लहान बाळाचे लसीकरण सुध्दा येथील आशासेविका व आमठाणा येथील एक कर्मचारी येऊन कामे उरकावून घेतला परंतू ईतर प्रथमउपचार साठी या आरोग्यकेंद्रामध्ये आरोग्यसेवक नसल्यामुळे येथुन 10 किं.मी.अंतरावर असलेला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावे लागत आहे त्यामुळे रुग्णांना मोठी हेळसाड होताना दिसत आहे तर काही रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचार द्यावे लागल्याने आर्थिक भुर्दा सहन करावा लागत आहेत परंतू अनेक रुग्णांना पैसा अभावी घरी परतावे लागत आहे यामुळे अनेक नागरीकाना यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहेत,एकीकडे शासन दरबारी असे सांगितले जाते की अगदी गरीबातला गरीब सुध्दा आरौग्य सेवेपासून वंचित राहला नको असे सांगितले जाते मात्र पण या उपकेद्रामध्ये अधिकारी नसल्यामुळे सर्व कामे राम भरोसे चालत आहे केळगाव येथील प्राथमिक आरोग्य चार ताडे जोडले असून पाच वस्ती या आरोग्य केंद्राला संलग्न आहे प्रशासनाच्या वतीने येथे एखाद्या आरोग्यसेवक उपलब्ध करावा पण शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे रुग्णाचे मोठे हाल सदरील अधिकार्यांनी याकडे लक्ष घालून पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी नागरीक केली आहे येथे लाखो रुपये खर्च करुन उपकेंद्र ईमारत बांधणायात आलेली आहे या ठिकाणी कोणत्याही उपयोजना न करता बुधवारी बाजाराच्या दिवशी सुध्दा या उपकेंदावर आरोग्यसेवक आरोग्यसेवक नसल्यामुळे नागरिकाडुन संताप व्यक्त होत आहे सध्या कोरोना 19 चालु असताना यामुळे नागरीकात भितीचे वातावरण आहे तरी सुध्दा तालुका स्तरीय अधिकारी याकडे लक्ष घालताना दिसत नाही सध्या या परिसरामध्ये कापुस वेचण्याचा काम चालु असून व ईतर शेती कामे चालु असून शेतीच्या कामामध्ये गुतलेले असताना बुधवारी आठवडी बाजार असल्याने मजुर बाजारासाठी घरी थांबलेले असताना थोडी कणकण किंवा इतर त्रास असताना उपकेंद्रामध्ये मोफत उपचार घेण्यासाठी जात असतात मात्र पण येथे डाॅक्टर उपलब्ध नसल्यामुळे तसेच घरी परतावे लागत असते,शासन दरबारी नागरीकाच्या कोट्यावधी रुपये खर्च करुन सांगितले जात असताना पण मात्र केळगाव येथील उपआरोग्य केंद्रामध्ये डाॅक्टर नसल्यामुळे नागरिकांची मोठी ताराबळ उडताना दिसत आहे सात ते आठ वाड्या वस्तीच्या समावेश आहे केळगाव बाजारपेठेचे गाव असून येणार्या वाड्या वस्तीवरील रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात मध्ये आहे,केळगाव प्राथमिक आरोग्य मधील आरोग्यसेवक गेल्या आठ महिन्यापासुन उपलब्ध नसल्याने नागरिकांची हेळसाड होत आहे आरोग्यकेंद्र डाॅक्टर नसल्याने नाईलाजाने उपचारासाठी ग्रामस्थाना बाहेर जावे लागत आहे ,उपकेंद्र असून हे एक शोभेची वस्तु असून स्थानिक प्रतिनिधीने याकडे लक्ष द्यायला हवे.विजय पवार संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्रस्ताव वरिठ्याकडे पाठवला वरीश्ठ कार्यालयाला कळवले आहे जशी पदोन्नती होईल कोवीड 19 मुळे नविन पदभारती सुरु होत आहे त्यांच्यामध्ये प्राधान्य देणार आहे दिवाळी झाल्यानंतर डिंसेबरच्या पहिल्या विव्त मध्ये येणार आहे
डाॅ.योगेश राठोड तालुका आरोग्य अधिकारी सिल्लोड दोन तीन दिवसापासुन तब्येत बरि नसल्याने बुधवारचा बाजार असल्याने गावामध्ये होते उपकेंद्रामध्ये गेलो असता कोणत्याही प्रकारचा येथे अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे दुपारचे दोन वाजेपर्यत कोणतेही अधिकारी नसल्याने नाईलाजाने खाजगी दावाखाण्यामध्ये उपचार घ्यावे लागले ,श्रीराम सासमकर ग्रामस्थ केळगाव येथील उपआरोग्य केंद्राला नविन आरोग्यसेवक किंवा आरोग्यसेविका उपलब्ध करावा कोरोना महामारिमुळे डाॅक्टर असणे गरजेचे आहे कोरोना काळापासुन आतापर्यत एकही आरोग्यसेविका उपलब्ध झालेला नाहीत येणार्या काळामध्ये चार ते पाच दिवसात जर डाॅक्टर उपलब्ध नाही झाल्यास त्रिव आंदोलन छेडण्यात येईल रोहिदास पवार माजी पंचायत समिती सदस्य