
नाशिक – नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे प्रतिपादन..
नाशिकच्या जेलरोड येथे सेवा प्राय या रुग्णालयाचे आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री *ना. रामदास आठवले* साहेबांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. समाजातील गरीब गरजू घटकांना अल्पदरात औषधोपचार मिळण्यासाठी सेवाप्राय रुग्णालया उपयोगी ठरेल असा विश्वास ना. रामदासजी आठवले साहेबांनी यावेळी व्यक्त केला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हाप्रमुख मा. प्रकाश लोंढे साहेब होते .
याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, प्रियकीर्ती त्रिभुवन साहेब मुंबईतून डी.एम.चव्हाण , चंद्रशेखर कांबळे, हेमंत रणपिसे , रवी गायकवाड , यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील पक्षाचे सर्व जिल्हा पदाधिकारी , महानगर पदाधिकारी , सर्व शहराध्यक्ष व शहर पदाधिकारी , महिला आघाडीच्या पदाधिकारी ,अल्पसंख्यक आघाडीचे पदाधिकारी , मातंग आघाडी , मराठा आघाडी ,धनगर आघाडी , आदिवासी आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह सोशल मिडिया आयटी सेलचे मुंबई व नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते..
प्रचार व प्रसार.
रिपाई ( आठवले ) सोशल मिडिया आयटी सेल उत्तर महाराष्ट्र प्रदेश..
*अध्यक्ष महेंद्र सोनवणे.*
