सोयाबीन बियाणे घर च्या घरी तयार करण्या संबधी मार्गदर्शन

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे )मौजे खंडाळा बोध वाड व वसई येथे सोयाबीन बियाणे संधर्भात मार्गदर्शन करण्यात आले
सिल्लोड तालुक्यातील खंडाळा व वसई येथे घरी सोयाबीन बियाणे कसे तयार करावे या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले या वर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोय इं बियाण्याची टंचाई जाणवली होती काही ठिकाणी बियान्याची उगवान न झाल्यामुळे उगवण न झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना घरीच सोयाबीन बियाणे बनविण्याची मार्गदर्शन करण्यात येत आहे यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री तुकाराम मोटे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री प्रबोध चव्हाण, तालुका कृषी अधिकारी श्री दिपक गवळी मंडळ कृषी अधिकारी श्री कैलाश पाडले यांच्या
मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक श्री शिवदास तोटरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी कृषी सहायक श्री नारायण वैद्य ,खंडाळ्याच्या विष्णु चव्हाण, कृषी ताई मंदाकिनी चव्हाण, दिपक चव्हाण, अंकुश चव्हाण, भगवान चव्हाण वसईचे रमेश नप्ते,गजानन शिंदे, बाबुराव नरोटे, अंबादास जरारे, बंडू बावसकर, सुरेश इंगळे.
रामधन इंगळे, कैलाश सपकाळ आदींची उपस्थिती होती,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here