वृक्षारोपण करुन “आयसिडीएस”दिवस साजरा

0

मनमाड- 2 ऑक्टोबर 1975 साली एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा ची स्थापना झाली,संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 2 ऑक्टोबर आईसीडीएस दिवस म्हणून साजरा केला जातो .आज ह्या दिवसाचे औचित्य साधुन बालविकास प्रकल्प नागरी नाशिक 2 अंतर्गत कार्यरत आंगनवाडी सेविकानीं आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात प्रकल्प अधिकारी मा. फडोळ सर यांच्या मार्गदर्शना खाली वृक्षारोपण करुन आइसीडिएस दिवस मोठया उत्साह मधे साजरा केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here