गांधी जयंती निमित्त प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळेतील भारत स्काऊट गाईड च्या सुखदेव पथकाच्या वतीने वृक्षारोपण

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) दिनांक:2अॉक्टोबर 2020रोजी
झाडे लावा झाडे जगवा यानुसार शाळा बंद असल्यामुळें एकञीत न जमता आपापल्या गावात घरी किवा शेतात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी धावडा येथे स्काऊट अभिषेक आनंदा बावस्कर याने आंबा व शिताफळाचे देऊळगाव बाजार युवराज शेषराव बनकर अजिनाथ कैलास बनकर गणेश जनार्धन सोमासे यानी पेरू व आंबाव फुल झाड शिंदेफळ येथे कृष्णा आण्णा जाधव व यशवंत गणपत जाधव यांनी चिंच. आंबा व गुलमोहर. आमठाणा येथे विश्वनाथ धनराज साळवे याने सिताफळ व फुल झाडे लावली . हरनबर्डी येथे सचिन लक्ष्मण नवघरे याने आंबा व सिताफळ .केळगाव रूपेश श्रीराम मुळे याने चिंच व सिसम,सिताफळ लावले. व बोरगाव बाजार येथे श्री विठ्ठल कैलास पुरी व विशाल विलास पुरी यांनी वड १, पिंपळ १, रामफळ १, आंंबा २ याप्रमाणें वृक्षारोपण करण्यात आले.यासाठी स्काऊट मास्टर श्री विठ्ठल कैलास पुरी यांनी परीश्रम घेतले श्री कुशल देशमुख सर मुख्याध्यापक श्री श्रीनिवास मुरकुटे स्काऊट जिल्हा संघटक .श्रीमती शितल शिंदे गाईड संघटक यांनी मार्गदर्शन केले.I

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here