वांगी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी जयंती साजरी

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत प्रशासक डि एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील चंद्रकांत जाधव,खान उस्मान,अंगणवाडी सेविका वैशाली काकडे मदतनिस कौसाबाई शेंद्रे,पंडीत काकडे,बाळाभाऊ काकडे,अनिल साळवे,युनुसखा पठाण आदी उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना ग्रामपंचायत प्रशासक डि एम देशमुख यांच्यासह पोलीस पाटील चंद्रकांत जाधव व गावकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here